KILLA !!! SAJAWAT@PESHWA RESTAURANT

KILLA SAJAVAT

हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली त्या महापराक्रमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष म्हणजे त्यांच्या विरश्रीने अजरामर झालेले महाराष्ट्रातील किल्ले. छत्रपतींच्या दूरदृष्टीचे आणि कल्पकतेचे उत्तम उदाहरण म्हणजे हि दुर्ग संपत्ती. दिवाळी निमित्त किल्ले बनवून ह्या ऐतिहासिक वारश्यांचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न आपण सारेच भारतात अनुभवतो.

हाच अनुभव तुम्हा सर्वांसाठी घेऊन येत आहे “पेशवा”

भेट देण्यासाठी सर्वांना सार्वजनिक आणि खुले आमंत्रण…..

Maharashtra has tradition of making Forts of stone and mud in Diwali.
Children get to know about our forts, It’s an activity to spend quality time in holidays.
But now a days due to flat system people don’t get enough space to build fort so ready made is the best option for that.

 14479572_1408761499137978_3302012685937585637_n

      SHRIYA SACHIN JOSHI

                  OWNER 

https://www.facebook.com/shriya.joshi.7?fref=ts

 

Leave a Reply

Name *
Email *
Website